एक मिनिट थांबा... घरात कोणी नसताना जर बाहेर जात असाल तर घराची चावी घेऊनच बाहेर पडा  episodes no - 82  का? ते यात समजेल 

खोटी दारू जेव्हा खरी ठरते , आणि मनातलं चुकून सगळं बाहेर येतं . खोटं वाटतं तर episode no - 13 बघा

Bodyguard at your service सर... मी बॉडीगार्ड झालेलो पाहिलं की नाही.. episode no - 84 बघा 

जबाबदार आई बाबा कसे वागतात माहीत नसेलच , माहितेय मला ! चला  episode no - 55 बघा

ही माझी Lucky बनियन आहे , किंगजल ने पहिल्यांदा लाडात येऊन मला गदेडा  म्हणली होती ना,  तेव्हा मी  ही बनियन घातली होती.. बाकीचं episode no - 96 मध्ये बघा.

मला सगळ्यातलं सगळं माहितेय.. तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही episode no -41 नक्की बघा