Pushpa

Pushpa

Pushpa – पुष्पा 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार असल्याचा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडिया माध्यमावर चर्चेत होत्या. अभिनेते अल्लू अर्जुन यांनी चित्रपटाचा पोस्टर 17 ऑक्टोंबर रोजी अधिकृत इंस्टाग्राम माध्यमातून शेअर करत चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची बातमी त्यांनी दिली. Pushpa 2 बद्दल अल्लु अर्जुन यांचा चाहत्यांमध्ये एक उत्सुकतेची लाट पसरताना … Read more