Paani Adinath Kothare
“Paani Adinath Kothare” Wins National Award – पाणी हा एक आगामी मराठी चित्रपट आहे , ज्याचे दिग्दर्शन , अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी केले आहे . तर बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जॉन्स या पाणी या चित्रपटाचा निर्मात्या आहेत. तर प्रियंका चोप्रा यांचा आई डॉ. मधू चोप्रा यांनी Purple Pebble Pictures च्या नावा खाली सहनिर्मात्या म्हणून सोबत … Read more