Like Aani Subscribe
Like Aani Subscribe अमेय वाघ आणि अमृता खानविलकर या उत्कृष्ट कलाकारांची जोडी १८ ऑक्टोबर ला येणाऱ्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता अमेय वाघ यांनी यापूर्वी त्यांचा उत्कृष्ट अभिनयाने मराठी व हिन्दी सिने सृष्टीत बऱ्याच चित्रपट आणि मालिकांनी एक सुंदर ओळख निर्माण केली आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी सुद्धा त्यांचा सुंदर अभिनय शैलीने सिने … Read more