Raja Rani and Dharma मराठी चित्रपटातील यादी मध्ये राजा राणी आणि धर्मा या दोन चित्रपटांची भर पडली आहे. दोन्ही चित्रपटांची स्वतःची अशी वेगळी शैली असून दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
राजा राणी हा चित्रपट 18 ऑक्टोंबर , 2024 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे , तर धर्मा हा चित्रपट 25 ऑक्टोंबर २०२४ रोजी Raja Rani and Dharma सर्वत्र प्रदर्शित होईल.
Raja Rani and Dharma
Raja Rani चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे आणि लेखन गोवर्धन दोलताडे यांनी केले आहे. चित्रपट हा खेड्या पाड्यातील गोष्टीवर आधारित असल्याचं ट्रेलर मधून पाहण्यात आले. चित्रपटात मोठ्या कलाकारांची निवड करण्यात (Raja Rani and Dharma) आली आहे.
चित्रपटात सोशल मीडिया आणि बिग बॉस विजेता सूरज चव्हाण यांनी सुद्धा काम केले आहे. तर या कलाकारांचा यादीत अभिनेते सुरेश विश्वकर्मा , अभिनेते भारत गणेशपुरे , अभिनेत्री माधवी जुवेकर , अभिनेता तानाजी गालगुंडे , (Raja Rani and Dharma) अभिनेत्री वैष्णवी शिंदे आणि इतर सह कलाकार सामील आहेत.
Raja Rani and ( Dharma ) चित्रपटातील निर्माते
चित्रपटाचे छाया चित्रण एम्. बी. अल्लिकट्टी आणि कृष्णा नाईकर यांनी केले आहे. तर Raja Rani ( and Dharma ) चित्रपटाचे संकलन व्यांकी उदव यांनी केले आहे. Raja Rani चित्रपटाची निर्मिती गोवर्धन दोलतडे यांनी केली आहे. सहाय्यक निर्माते कार्तिक दोलतडे यांनी केले आहे. आणि चित्रपटाचे Raja Rani and Dharma संगीत विजय गावंडे यांनी केले आहे. चित्रपटाला नर्मदा सिने व्हिजन आणि सोनाई फिल्म creation ची साथ लाभली आहे.
follow us on – instagram
भुंग भूंग भुंगाट
Raja Rani चित्रपटाला गायक आदर्श शिंदे यांचा आवाजात भुंग भूंग भुंगाट हे गाणं गाऊन घेण्यात आले आहे. सदर गाणे यूट्यूब माध्यमावर प्रदर्शित झाले आहे. भुंग भुंग भुंगाट गणीचे लीरिक्स गोवर्धन दोलताडे यांनी लिहिले आहेत . Raja Rani and Dharma तर म्युझिक प. शंकरम यांनी साकारले आहे. गणीचे रेकॉर्डिंग kittu maykal at soundideaz studio येथे करण्यात आले आहे.
Read This हे वाचा – like aani subscribe
थोडासा भाव देना
Raja Rani चित्रपटात थोडासा भाव देना हे देखील गाण आहे. सदर गाणे हे भावनिक आणि रोमॅंटिक आहे. गाण्याचे लीरिक्स खूप सुंदर असून ते गोवर्धन दोलताडे आणि दौलतराव जाधव यांनी लिहली आहेत. थोडासा भाव देना आस या गण्याचे नाव आहे. यही गणीचे रेकॉर्डिंग kittu maykal at soundideaz studio या ठिकाणी करण्यात आले आहे. Raja Rani and Dharma.
Raja Rani या चित्रपटातील नटून थटुन निघाली नवरा नवरी हे गाणे गायक नागेश मोरवेकर यांनी गेले आहे. गाण्याचे म्युझिक प . शंकरम यांनी केले आहे आणि लीरिक्स गोवर्धन दोलताडे यांनी लिहिले आहे.
Read This हे वाचा – bhool bhulaiya 3
मराठी चित्रपटात प्रथमच ए . आय. या टेक्नॉलजी
मराठी चित्रपट सृष्टित या पूर्वी ए. आय . टेक्नॉलजी च्या आधारवर कोणताच चित्रपट बनला गेला नाही आहे. मराठी चित्रपटात प्रथमच ए . आय. या टेक्नॉलजी वर भाष्य वा चित्रित होणार पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . Dharma ए . आय . स्टोरी या नावाने सदर चित्रपट Raja Rani and Dharma महाराष्ट्रात २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आताचा युगातील टेक्नॉलजी आणि त्या मुले घडलेला प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
आगळावेगळा प्रयोग
मराठी चित्रपट सृष्टीत या पूर्वी अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. असच एक नवा कोरा आगळावेगळा प्रयोग अभिनेता पुष्कर जोग यांनी केला आहे. ए . आय. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर भाष्य करणारे कथानक प्रेक्षकांनाचा भेटीस आणले आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असलेल्या पहिल्या मराठी Raja Rani and Dharma चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता पुषकर जोग यांनी केले आहे.
Read This हे वाचा – phullwanti
Dharma चित्रपटाची निर्मिती
Dharma चित्रपटाची निर्मिती बियू प्रॉडक्शन च्या अंतर्गत केली जात असून तेजल पिंपळे या निर्मात्या आहेत . चित्रपटाची शूटिंग बाहेरगावी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर ने प्रेक्षकांसाठी एक थरारक अनुभव मिळणार असल्याच चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दिसून येत आहे .
अभिनेता पुष्कर जोग यांनी नेहमीच वेगवेगळी पात्र साकारत चाहत्यांचे मन जिंकले आहे. नव नवीन चित्रपट आणि नवीन पात्र ही त्यांची वेगळी शैली एक खासियत आहे. या चित्रपटात देखील प्रेक्षक वर्गाला काही तरी नवीन अनुभवायला मिळणार आहे.
Read This हे वाचा – Paani Adinath Kothare
Dharma ए. आय . च्या ट्रेलर ने सद्य प्रेक्षकांना कोड्यात टाकले आहे. ट्रेलर चित्रपट थरारक , चित्तरंजक असल्याची ग्वाही देतो. ट्रेलर मध्ये दाखविल्या प्रमाणे कोड लँग्वेज , आर्टिफिशियल टेक्नॉलजी आणि त्यातून घडणारा प्रकार सगळं काही नवीन असून हा नवा प्रयोग प्रेक्षकांचा पसंतीस उतरेल .
ए . आय. टेक्नॉलजी
पुष्कर जोग या चित्रपटात एक वडिलांची भूमिका साकारत आहे. गोष्ट तशी एक वडील आणि एक मुलगी या भोवती फिरताना दिसत असली तरी गोष्टी मागच रहस्य जाणून घेणे सुद्धा खूप उत्सुकता वाढवत आहे. ए . आय. टेक्नॉलजी च्या वापर या पूर्वी गेमिंग मध्ये पहायला मिळाला असेल. परंतु ए , आय च्या वापर करून धर्मा या व्यक्तीचा वा एका प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीच्या मुलीचे अपहरण केले गेले आहे.
आपल्या मुलीला जीवनात पाहण्यासाठी , तिचा जीव वाचवण्या साठी Dharmaअतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. चित्रपटाला अॅक्शन ची ही जोड मिळाल्या मुळे चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवेल यात काही दुमत नाही.
Read This हे वाचा – singham again
धर्मा ए . आय चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग , अभिनेत्री स्मिता गोंदकर ,अभिनेत्री दीप्ती लेले , अभिनेता गंधार बाबरे , अभिनेत्री भूमी प्रधान , स्वराली खोमणे , मार्क बॅररेट , lona mclennan हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे . चित्रपटची कथा लेखन पल्लवी वैद्य यांनी केले आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा –
1 thought on “Raja Rani and Dharma”