Manapman – विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर संगीत चित्रपटाच्या ऐतिहासिक अध्यायाचा आरंभ !
मराठी चित्रपट सृष्टीतले उत्कृष्ट कलाकार अभिनेते सुबिध भावे यांनी विंजया दशमीच्या मुहूर्तावर ( Manapman ) संगीत मानापमान हा चित्रपट मानापमान या नाटकावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. हा संगीतमय चित्रपट लवकर च प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं त्यांनी सोशल माध्यमावरून जाहीर सांगितले आहे
Manapman
संगीतमय चित्रपट हा मंज्या आवडीचा विषय . “कट्यार ” वर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि आपल्याच अभिजात संगीताला आपलेसे करून घेतले . मराठी भासहे मध्ये परिकथा सादर करावी हा विचार मनात आला आणि त्या शक्यता असलेले “manapman” हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित नाटक वाचनात आले.
संगीत मानापमान हा चित्रपट मानापमान ( Manapman ) या नाटकावरून प्रेरणा घेऊन बनवलेला चित्रपट आहे. गेली पाच वर्षे मानापमान ( Manpman ) चा संपूर्ण संघ मेहनत घेत होता . जिओ स्टुडिओज , ज्योति देशपांडे आणि सुनील फडतरे यांचा भक्कम पाठिंब्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य न्हवतं . आता आम्ही सीमोल्लंघन करायला सज्ज आहोत.
चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा आणि Manapman
अशी पोस्ट सोबोध भावे यांनी instagram या सोशल माध्यमावर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मानापमान या चित्रपटाची संगीतमय गोष्ट मराठी चित्रपटातून लवकरच पप्रेक्षकांना भुरळ घालेल.
Follow us – instagram
मानापमान चित्रपटात मुख्य आकर्षण ठरत आहे ते त्यात असलेले कलाकार , त्यांची वेशभूषा आणि त्या काळात घेऊन जाणार प्रसंग . नुकताच सुबोध भावे यांनी Manapman मानापमान या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केला . मोशन पोस्टर वरुन चित्रपट आणि चित्रपटची गोष्ट ताकदीने उभी करून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय संगीतमय अनुभव देईल यात काहीच शंका नाही.
सदर माहिती सुबोध भावे यांनी त्यांचा सोशल माध्यमावर शेअर केली आहे.
Read This हे वाचा – phullwanti
manapman मानापमान चित्रपटात कलाकार
manapman मानापमान चित्रपटात कलाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी , जीने टिकच्या सौंदर्याने आणि अभिनयाने भुरळ घातली आहे, अशी सुंदर अभिनेत्री वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर विनोदी अभिनयाने मन जिंकणारा अभिनेता सुमित राघवन सुद्धा या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमीकेत दिसतील. आणि स्वतः अष्टपैलू दमदार अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे देखील या मानापमान चित्रपटात मुख्य भूमिका रंगावणार आहेत .
सुबोध भावे यांनी मानापमान या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. या पूर्वी संगीतावर आधारित चित्रपट कट्टयार काळजात घुसली या चित्रपटात सुबोध भावे यांनी संगीत प्रवास केला होता आणि आता परत एकदा एका ऐतिहासिक प्रवासाचा सुंदर प्रवास करून प्रेक्षकांना संगीताचा आनंद देणार आहेत .
Read This हे वाचा – singham again
दिग्दर्शन आणि चित्रपट लेखन
Manapman या चित्रपटाचे स्क्रिप्ट लेखन शिरीष गोपाल देशपांडे यांनी केले आहे. तर दिग्दर्शन आणि चित्रपट लेखन स्वतः सुबोध भावे यांनी केले आहे.
Read This हे वाचा – Bhool Bhulaiya 3
कट्यार काळजात घुसली’द्वारे सुबोध भावे
कट्यार काळजात घुसली’द्वारे सुबोध भावे ने दमदार दिग्दर्शकीय पदार्पण केलं होतं, शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह सूर निरागस हो, अरुणि किरणी अशी उत्तमोत्तम नवी गाणी कट्यारमधून दिली होती. त्यामुळे संगीत मानापमान नाटकातील कोणती पदं चित्रपटात येणार, नवी गाणी असणार का असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं टप्प्याटप्प्याने मिळतील.
Read This हे वाचा –Like aani Subscribe
कट्यार काळजात घुसली
जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे “कट्यार काळजात घुसली” चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती त्याप्रमाणेच “मानापमान” या चित्रपटाला देखील पसंती मिळेल आणि श्रवणीय संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळेल यात शंका नाही.
सुबोध भावे यांनी त्यांच्या सिने प्रवासात नव नवीन भूमिका साकारत सर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले आहे . २०२ साली प्रदर्शित झालेला वाळवी हा सिनेमा मध्ये देखील उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचा मनात घर केले. सुबोध भावे यांच्या सह वैदेही परशुरामी यांनी देखील त्यांचा चित्रपटातून प्रेक्षक वर्गाला अभिनय आणि सौंदर्याने भुरळ घातली. वैदेही यांनी मराठी सोबत हिन्दी सिने सृष्टीत सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर अभिनेता सुमित्र राघवन यांनी मराठी आणि हिन्दी सिनेसृष्टीत चित्रपट व मालिकांचा माध्यमातून प्रेक्षकांचा मनात एक ओळख निर्माण केली आहे.
Read This हे वाचा – Raja Rani and Dharma
संगीतमय अनुभव
manapman या चित्रपटात हे सुंदर अष्टपैलू कलाकार रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून एक संगीतमय अनुभव देतील. या नवीन संगीतमय प्रवासात शंकर महादेवन यांची साथ आहेच. जसे कट्यार काळजात घुसली चित्रपटात प्रेक्षक व चाहत्यांचे मन जिंकले होते तसेच या ही चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकतील.
Manpman हा चित्रपट नवीन वर्षात १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून , नवीन वर्षाची सुरुवात संगीतमय होणार आहे.
क्रेडिट – सौजन्य लोकमत फिल्मी ( youtube )
1 thought on “Manapman”