Manapman
Manapman – विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर संगीत चित्रपटाच्या ऐतिहासिक अध्यायाचा आरंभ ! मराठी चित्रपट सृष्टीतले उत्कृष्ट कलाकार अभिनेते सुबिध भावे यांनी विंजया दशमीच्या मुहूर्तावर ( Manapman ) संगीत मानापमान हा चित्रपट मानापमान या नाटकावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. हा संगीतमय चित्रपट लवकर च प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं त्यांनी सोशल माध्यमावरून जाहीर सांगितले आहे Manapman संगीतमय चित्रपट … Read more