Squid Game 2 Announce most awaited

 Squid Game 2 Announce -Squid game 2 relase date

Squid Game 2 हा या वर्षी म्हणजेच 2024 चा अखेर पर्यंत सर्वत प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर महिन्यात 26 तारखेला  Squid Game 2 online platform वर प्रदर्शित होऊन बहुचर्चित web series आहे.

Squid Game 2 Announce येत असल्याचा ट्रेलर 1 oct , 2024 रोजी Netflix ने त्यांच्या official page  वरून प्रदर्शित केला.

Squid Game 2 Announce

Squid Game 1

Squid Game 1 ला भारतात आणि इतर देशात प्रचंड पसंती मिळाली. त्यातले पात्र आणि त्याची स्टोरी तुमचा श्वास रोखून ठेवते. प्रत्येक क्षणाला पुढे काय घडेल याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला लागलेली असते. गोष्ट तशी सोपी की एखादा खेळ खेळायचा आणि जिंकलात तर पैसे आणि हरलात तर काना खाली मिळणार.

हा गेम प्रत्येक कर्जबाजारी खेळतो आणि पैशाचा लालसे मुळे खूप मार सुद्धा खातो आणि पैसे सुद्धा जिंकतो. पण प्रत्येकाला शेवटी एक कार्ड देऊन जर अजून पैसे जिंकायचे असतील तर या कार्ड वरील नंबर वर संपर्क करा असा तो खेळ खेळून घेणारा व्यक्ती सांगतो.

कर्जबाजारी असणारा प्रत्येकजण त्याचा डोक्यावरचे कर्ज उतरवण्यासाठी हा सोपा मार्ग आहे समजून त्या कार्ड वर कॉन्टॅक्ट करून गेम मध्ये सहभागी होतात. गेम मध्ये एकूण 456 स्पर्धक वां कर्जबाजारी सहभागी होतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

Squid Game 2 Announce 2024
Squid Game 2 Announce 2024

Squid game मधले खेळ

या मध्ये सगळ्यात पहिला खेळ जो खेळ जातो तो असतो , ‘ रेड लाइट ग्रीन लाईट ‘ मराठीत बघायला गेलो तर आपण सुद्धा हा खेळ आपल्या लहानपणी खेळलो आहोत. फक्त फरक एवढाच की , त्या खेळाला आपल्या इथे आपण statue (freeze) असं काही बोलायचो. हा गेम खेळताना आपल्या इथे आपण तोंड भिंतीकडे ठेऊन उलटे १० अंक मोजायचे आणि खेळाडुकडे बघून statue असं ओरडायच..

या दरम्यान राज्य घेणाऱ्या खेळाडू कडे त्याचे अंक मोजून व्ह्याचा आधी पोहचायचे आणि जर राज्य घेणाऱ्या खेळाडूने मागे बघून statue बोलल्या वर कोणता खेळाडू हलताना दिसला तर तो बाद असा हा साधा सोपा खेळ. असाच सारखा मिळणारा जुळणारा खेळ जो ‘ रेड लाईट ग्रीन लाईट ‘ म्हणून या Squid Game (2 Announce)  मध्ये पाहता येतो .

पण जितकं ऐकण्यासाठी सोपं तितका सोपा गेम हा अजिबात नाही आणि नसणार सुद्धा कारण जिथे गोष्ट पैशाची असते तिथे काही तरी जमा बेरीज असतेच. जसं की या गेम मध्ये होती जी म्हणजे , गेम सारखाच पण आपल्या इथे आपण बाद झाल्यावर आपल्याला काही नाही व्ह्याच.

पण या खेळात ती डॉल मागे फिरली आणि तिला कोणती हलताना आढळलं तर त्या हलणाऱ्या व्यक्तीचा सरळ मृत्यू निश्चित. त्यात भर वेळेची ५ मिनिटात हा खेळ संपणार म्हणून खेळाडूंना वेळेचेही बंधनं आणि न हलता त्या डॉल जवळ पोहोचणं अनिवार्य. जे मागे राहतील , संपलेल्या वेळेचा नंतर सुद्धा जिवीत असतील त्यांचा सुद्धा मृत्यू निश्चित असा हा खेळ या (Squid Game 2 Announce )season one मध्ये दाखवण्यात आला आहे.

Taza Khabar 2 Bhuvan Bam Success

या खेळात दोनच गोष्टी जिंकणाऱ्याला मिळतात

या squid game मध्ये दाखवल्या प्रमाणे इथे सगळे पैशाचे लालची या खेळात अडकून पडलेले असतात. पण पहिल्या खेळा नंतर सगळ्यांना समजत की जर ते एकदा खेळ खेळू लागले की परत मागे वळू नाही शकत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी स्पर्धक काहीच करू शकत नाही. म्हणून स्पर्धकाकडे खेळण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय राहत नाही.

म्हणुन प्रत्येक स्पर्धक जीवाची बाजी लावून जीवाचा अकातांने खेळ खेळताना दिसतो. कारण जर स्पर्धक जिंकला तर त्याला दोन गोष्टी मिळतात. पहिली गोष्ट जी खूप मौल्यवान आहे , पैशापेक्षा सुद्धा ती म्हणजे स्वतःचा जीव वाचतो.  आणि दूसरी गोष्ट स्पर्धक जिंकला की त्याला पुढे जाऊन भरभक्कम रक्कम विजेता खेळाडू म्हणून मिळणार.

खेळा मागे खेळ

या ( Squid Game 2 Announce )मध्ये मोजून ६ खेळ खेळले जातात. जो जिंकेल त्याला जीवनदान आणि पैशाने भरलेली रोखरक्कम..
पण हरणारा मात्र दोन गोष्टी नक्की शिकून जातो. पहिली ही की पैशाची लालच खूप वाईट ज्या मुळे ते या मोठ्या अडचणीत अडकलेले असतात आणि दुसरी गोष्ट अशी की जीवन हे एकदाच मिळतं, मग त्याला जगायचं असेल तर इमानदारीने जगावं वा पैशांचा भानगडीत पडून आयुष्याचं नरक करून घेऊ नये. खेळ खेळताना आपल्याच आयुष्याचा खेळ संपेल याची जाणीव या कर्जबाजारी खेळाडूंना अजिबात नसते.

WEBSTORY

अंत ही प्रारंभ हैं  (Squid Game 2 Announce  ) 

या गोष्टीचा क्लायमॅक्स तुम्हाला पाहताना या गोष्टीचा शेवट काय होईल याची काळजी करायला भाग पाडतो कारण यातला मुख्य पात्र कदाचित आपल्यातलाच एक असल्याचं आपल्याला जाणवतं. तो जिंकावा याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागते. पण काही ठिकाणी असा प्रसंग निर्माण होतात जिथे आपण नायका सोबत अजून कोणाचा तरी पाठिंब्यासाठी प्रार्थना करतो.

असच शेवट चा खेळात घडतं , शेवटचा खेळ असतो squid game ज्यावर आधारित ही वेब सिरीज आहे. खेळ तसा सोपा पण नियमानुसार जिंकणारा भाग्यवान तर हारणारा स्वर्गवासी. शेवटचा या खेळात मुख्य पात्र आणि त्याचा मित्र अशी खेळ स्पर्धा दिसून येते. खरतर मुख्य पात्र हरणारच असतो किंवा तो मृत्युचा दारातच उभा असतो पण त्याचा मित्र स्वतःहून हरून त्याला जीवनदान देतो.

आणि नियमानुसार जिंकणारा भाग्यवान विजेता आणि हरणाऱ्याला मृत्यु दिलं जातो. अशा प्रकारे संपतो हा खेळांचा खेळ आणि विजेत्याला ४,५६,००,००,००० विजेते रोखरककम मिळते . पण जसं म्हंटल अंत ही प्रारंभ हैं तसचं. या भागचा शेवटी जो विजेता असतो तो पुन्हा या खेळात सहभागी होताना दिसतो जो येणाऱ्या second season मध्ये दाखवला जाईल की नक्की काय घडणारं या नवीन season चा या भागात .

Squid Game 2 Announce

Netflix ने नुकताच squid game 2 चा trailer प्रदर्शित केला आणि हा भाग येत्या वर्षा अखेरी Netflix चा ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार असल्याचं दर्शविल. नक्की काय घडेल या नवीन भागात याची उत्सुकता प्रत्येकाला असल्याचं सद्या सोशल मीडिया वर दिसून येत आहे.

You Are Invited 

3 thoughts on “Squid Game 2 Announce most awaited”

  1. Pingback: Pushpa

Leave a Comment