एक मिनिट थांबा... घरात कोणी नसताना जर बाहेर जात असाल तर घराची चावी घेऊनच बाहेर पडा episodes no - 82 का? ते यात समजेल
खोटी दारू जेव्हा खरी ठरते , आणि मनातलं चुकून सगळं बाहेर येतं . खोटं वाटतं तर episode no - 13 बघा
जबाबदार आई बाबा कसे वागतात माहीत नसेलच , माहितेय मला ! चला episode no - 55 बघा
ही माझी Lucky बनियन आहे , किंगजल ने पहिल्यांदा लाडात येऊन मला गदेडा म्हणली होती ना, तेव्हा मी ही बनियन घातली होती.. बाकीचं episode no - 96 मध्ये बघा.