“Paani Adinath Kothare” Wins National Award – पाणी हा एक आगामी मराठी चित्रपट आहे , ज्याचे दिग्दर्शन , अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी केले आहे . तर बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जॉन्स या पाणी या चित्रपटाचा निर्मात्या आहेत. तर प्रियंका चोप्रा यांचा आई डॉ. मधू चोप्रा यांनी Purple Pebble Pictures च्या नावा खाली सहनिर्मात्या म्हणून सोबत दिली आहे.
“Paani Adinath Kothare” Wins National Award
पाणी चित्रपटात भव्य कलाकारांची साथ –
पाणी या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, अभिनेता किशोर कदम , अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री रूचा वैद्य या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सहकलाकार याबीनेत गिरीश जोशी , अभिनेता रजित कपूर , अभिनेता नितीन दीक्षित , अभिनेता कुणाल गजभरे , अभिनेता विकास पाटील , अभिनेटररी ऐश्वर्या शिंदे , अभिनेता श्रीपाद जोशी , अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी असे उत्कृष्ट कलाकार पाणी या चित्रपटाला लाभलेले आहेत.
“Paani Adinath Kothare” Wins National Award पाणी चित्रपटाला मिळालेले पुरस्कार –
पाणी या चित्रपटाला 2019 रोजी या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. आणि सोबतच न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार अभिनेता आदिनाथ कोठारे यांना मिळाला आहे.
तर ऑक्टोबर महिन्यात पाणी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पाणी चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.
दिग्गज निर्मात्यांची साथ (“Paani Adinath Kothare” Wins National Award) –
चित्रपटाचं छायाचित्रण अर्जुन सोर्ते यांनी केलं आहे, तर संकलन मयूर हरदास आणि Adinath Kothare यांनी केले आहे. संगीत गुलराज सिंग यांनी साकरलं आहे. या चित्रपटाचे लेखक नितीन दीक्षित असून Purple Pebble Pictures
Rajshri Entertainment आणि Kothare Vision यांच्या संयोगाने या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.
Read this- हे वाचा – https://linkofentertainment.com/sachin-pilgaonkar-and-bappa/
रीयल लाइफ इन्सपिरेशन (“Paani Adinath Kothare” Wins National Award)–
पाणी या चित्रपटाची कथा प्रेम आणि संघर्ष दर्शवते , पाण्यासाठीची धडपड आणि प्रेम मिळवण्या साठी केलेले प्रयत्न यांच उत्तम उदाहरण या चित्रपटात पाहायला मिळेल . खरतर ही कथा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील दुर्लक्षित झालेलं दुष्काळ ग्रस्त गाव म्हणजेच नागदरवाडी . याच गावातील एक व्यक्ति हनुमंत केंद्रे ज्यांना जलदूत अस संबोदल जातं . हनुमंत केंद्रे उर्फ बाबूराव केंद्रे यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. गोष्ट सुरू होते ति इथूनच लग्नासाठी नकार आणि कारण ठरलं होतं पाणी .
चित्रपटा मागचा प्रवास -
तब्बल ७ वर्षानंतर पाणी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे, २०१६ रोजी अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी दिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण करायचे ठरवले. कोणत्या विषयावर चित्रपट करावा याचा विचार करताना सगळ्यांचा जगण्याचा वा जगण्यासाठी अमूल्य असणाऱ्या पाणी या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला हात घातला. पाणी बद्दल भाष्य करण्यासाठी मनोरंजन हे उत्कृष्ठ क्षेत्र आहे हे आदिनाथ कोठारे यांना माहीत होते, पाणी या विषयावर अभ्यास करताना बरिच पुस्तके वाचली. शॉर्ट फिल्म्स , माहिती पट , चित्रपट पाहिले.
Read this- हे वाचा – https://linkofentertainment.com/taza-khabar-2-bhuvan-bam-success/
अमीर खान आणि सत्यमेव जयते -
असच या अभ्यासाचा प्रवाहात अभिनेता अमीर खान यांचा सत्यमेव जयते या कार्यक्रमात पाणी या विषयवार भाष्य करणारे खऱ्या आयुष्यातले खरे हीरो सापडले. पण्यासाठीचा संघर्ष , प्रेमासाठी केलेला गावाचा बदल आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कृत बाबुराव केंद्रे उर्फ ” जलदूत “ यांचा प्रवास जगा समोर मांडण्याची कल्पना आदिनाथ कोठारे (“Paani Adinath Kothare” Wins National Award ) यांना सुचली.
आदिनाथ कोठारे यांची स्वप्नपूर्ती ("Paani Adinath Kothare" Wins National Award) -
आदिनाथ कोठारे यांचा मते प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते म्हणूनच पाणी हा चित्रपट यायला ७ वर्षांचा कालावधी लागला. पाणी या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उभ राहताना पाहून खुप आनंद होत असल्याच सांगितले. दिग्दर्शन म्हणून पहिला चित्रपट असला तरी दिग्दर्शनचे धडे वडील अभिनेते , निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी लहानपणापासून नकळत शिकवले अथवा त्या शिकवणी घडत गेल्या.
चित्रपटाच्या लेखनी साठी आदिनाथ कोठारे आणि नितीन दीक्षित यांना दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागला. चित्रपट निर्माण करताना बरेच संघर्ष करावे लागले. कोठारे या नावाने कोणीही पैसे दिले नाही , नवीन दिग्दर्शक म्हणुन“Paani Adinath Kothare” Wins National Award काम करताना नावापेक्षा कलेची जास्त पाहळणी केली जाते.
रुचा वैद्य बालकलाकार ते पाणी ("Paani Adinath Kothare" Wins National Award) -
पाणी या चित्रपटातील सह कलाकार व मुख्य भूमिकेत असणारी ऋचा वैद्य यांनी हिन्दी सिने सृष्टीत बालकलाकार म्हणून २००५ साली पदार्पण केले होते. २००५ साली प्रदर्शित झालेल्या एक अजणबी या चित्रपताट बाल कलाकार म्हणून काम केले होते, पुढे २००८ साली जोधा अकबर या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा बालपणीचा पात्र साकारल हॉट , नंतर २००९ रोजी रिटा या मराठी चित्रपटात देखील काम केले. पुढे २०१९ रोजी झूठा कही का या हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले .
Read this- हे वाचा – https://linkofentertainment.com/squid-game-2-announce/
विचार करायला भाग पाडेल ("Paani Adinath Kothare" Wins National Award)-
हा चित्रपट पाणी या विषयवार गंभीर मत मांडून प्रेक्षकाना विचार करण्यास भाग पडेल . विषय जरी मराठवाड्या चा एका दुष्काळ ग्रस्त गावाची कथा मांडत असली तरी आपण सुद्धा पाण्याची काळजी घेणे किती गरजेचे असेल अस मत चित्रपट मांडेल .
Follow For More –https://www.instagram.com/linkofentertainment/
पाणी tittle track -
पाणी या चित्रपटाचे tittle ट्रॅक ऐकताना अंगावर शाहरे आल्याशिवाय राहणार नाही. कारण पाणी tittle ट्रॅक शंकर महादेवन यांनी अतिशय सुंदरपणे गायले आहे. या गाण्याचे lyrics आदिनाथ कोठारे यांनी लिहिले आहेत. तर संगीत गुलराज सिंग यांनी दिले आहे. सदर गाण यूट्यूब या वाहिनी वर पाहू शकता .
पाणी tittle track ला पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा –
6 thoughts on “Paani Adinath Kothare”